2500 च्या लाचेने लावली आयुष्याची वाट, पुण्यात नेमक चाललय काय ?
पुणे विशेष प्रतिनिधी - पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 2500 रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींचे नाव किरण…