माविआमध्ये पक्ष बघून “निधी दिला जातो”, गंभीर आरोप,बघा नेमकी बातमी काय…?
ठाणे प्रतिनिधी - महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष बघून निधी दिला जात असल्याचा गंभीर आरोप शनिवारी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. शिवसंपर्क अभियानातून अनेक आमदारांनी ही खदखद व्यक्त करुन दाखविला असल्याचा दावा देखील…