अंधेरीतील विजयाने बुस्ट मिळालेल्या ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का
मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - अंधेरीतील पोटनिवडणूकीत विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता तर त्यांनी थेट राष्ट्रवादीला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू साथीदार पक्षाचे प्रवक्ते…