बाॅलीवूडध्ये चित्रपट मिळवण्यासाठी तुम्हाला झोपावे…
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बाॅलीवुडची चंदेरी दुनिया जितकी भुरळ घालणारी आहे. तितकीच ती भयानक आहे. चित्रपटासाठी अनेकजण आपल्या ताकतीचा फायदा घेत अनेकांचे शोषण करत असतात. त्यात अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या मुलींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो.…