लोणी काळभोरचे पीएसआय वैभव मोरे यांच्या निलंबनाची मागणी
पुणे दि १९(प्रतिनिधी)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळ येथे अल्पवयीन मुलास पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी संतोष बाबुराव भोसले यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांदेखील याबाबत तक्रार दिली आहे.…