चिंचवडमध्ये कलाटे व भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा
चिंचवड दि २६(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. पण त्याचबरोबर अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. रात्री कसब्यात घडलेल्या राड्यानंतर चिंचवडमध्ये भाजप आणि अपक्ष उमेदवार कलाटे समर्थक जोडल्याची घटना समोर आली आहे.…