येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार?
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- देशात आगामी काळात २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुका पार पडणार आहे. पण आगामी होणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचे सांगितलं जात आहे.…