आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो’
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमकपणे टीका केली जात आहे. कंबोज यांचे ट्विट म्हणजे भाजपाने अजित पवार यांना दिलेला इशारा असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत पण आता राष्ट्रवादीनेही कंबोजवर…