सज्जगडावरील ‘त्या’ बछड्याची अखेर आईशी झाली भेट
सातारा दि २५(प्रतिनिधी) - सज्जनगडावरील आईपासून दुरावलेल्या बछड्याची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.…