धक्कादायक! काँग्रेस नेत्यावर गोळीबार
चंद्रपूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.…