भाजपाने चिंचवडचा गड राखला अश्विनी जगताप विजयी
पुणे दि २(प्रतिनिधी)- चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.…