अखेर अजित पवार मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली असून, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असा दावा केला जात आहे. अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यावेळी अजित पवार आॅगस्टमध्ये मुख्यमंत्री होणार असा…