निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी आणली १० हजारांची चिल्लर
चिंचवड दि ७(प्रतिनिधी)- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सगळ्यांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु होती. पण यावेळी निवडणुक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. कारण एका उमेदवाराने चक्क अर्ज भरायला…