शिंदे गटातील आमदाराचीच आपल्याच पालकमंत्र्यावर नाराजी
नाशिक दि १३(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचा नाशिकचा बाॅस कोण हेच समजत नसल्याचे सांगत त्यांनी आपली नाराजी उघड केली.…