आषाढी पालखी सोहळ्यासाठी जमणार वारकऱ्यांचा मेळा
पुणे दि ९(प्रतिनिधी) - संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे, आणि २९ जूनला पंढरीत दाखल होणार…