झकास’च्या “ढ लेकाचा” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
पंढरपूर दि २३(प्रतिनिधी)-सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी…