संजय राऊतांमुळे चर्चेत आलेला हक्कभंग प्रस्ताव काय असतो?
मुंबई दि १(प्रतिनिधी) - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलच राजकारण तापले आहे. महाराष्ट्राचे विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ, तिथे सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.…