फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी
डोंबिवली दि ७(प्रतिनिधी)- डोबींवलीत आजदे पाडा परिसरात फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राज्यात सगळीकडे होळीचा उत्साह आहे. पण डोंबीवलीत आजदे पाडा…