डाॅ. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तीव्र निदर्शने
पुणे दि ८(प्रतिनिधी)- देशाची गुपिते पाकीस्तानला देणाऱ्या संघस्वयंसेवक डॉ. प्रदीप कुरुलकर या DRDO चा प्रमुख शास्त्रज्ञास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासाठी आज निदर्शने करण्यात आली आहेत.…