बाॅलीवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री आली ईडीच्या रडारावर
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- एखाद्या लग्न सोहळ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी चित्रपटसृष्टीतील तारे तारखांना बोलावणे आजकाल सामान्य झाले आहे. कलाकार देखील यासाठी तगडे मानधन घेत असतात. पण याच कारणामुळे बाॅलीवूडमधील काही कलाकार अडचणीत आले आहेत.…