देवेंद्र फडणवीस होणार पुण्याचे पालकमंत्री
पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांकडे बोट करत 'बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी' असे म्हणत तसे…