विद्यार्थ्यांनी शिक्षकाला झाडांना बांधून केली धुलाई
झारखंड दि १ (प्रतिनिधी)- शिक्षक आपले गुरु असतात. आई वडिलानंतर शिक्षकांनाच जास्त मान असतो पण त्याला तडा जाणारी घटना समोर आली आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारहाण केली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावले…