‘मी अमोल कोल्हे मला पैशाची गरज आहे’
पुणे दि १७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रिय असतात. पण सोशल मिडीयावर त्यांचे सक्रिय असणे…