महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीत क्रांती घडवण्यासाठी हांडेवाडीत नासाचे स्नेह संमेलन
पुणे दि १८(प्रतिनिधी)- कुठलेही राजकीय, शासकीय, सामाजिक संस्था किंवा कंपनीच्या पाठबळाशिवाय केवळ फेसबुक पेज च्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून चर्चेत असणारा साडेतीन हजार शेतकऱ्यांचा समूह सेंद्रिय शेती आणी तिला खुली बाजारपेठ निर्माण करून…