आपण FASTag वापरता का ? FASTag स्कॅन करून होऊ शकते चोरी ? VIRAL VIDEO मधील दावा किती खरा ?
व्हायरल सत्य - सोशल मीडियावर सध्या फास्टॅगचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात स्मार्टवॉचचा वापर करून फास्टॅगवरून चोरी होत असल्याचा दावा केला जातो आहे. देशात गाड्यांवर फास्टॅग बंधनकार करण्यात आलेला असल्याने या व्हिडीओमुळे…