पन्नास खोके एकदम…ओक्के,आम्ही सगळे आहोत पक्के
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिली होती. ही घोषणा सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. पण याच घोषणेचा कवितेसारखा वापर करत केंद्रीय मंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली…