नाशिकसाठी शनिवार ठरला आगीचा वार
नाशिक दि ८ (प्रतिनिधी) - नाशिक जिल्ह्यात मागील काही तासांपासून दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. दोन बसला आग लागल्यानंतर, आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर…