विषारी वायूच्या गळतीत ९ जणांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध
लुधियाना दि ३०(प्रतिनिधी)- पंजाब राज्यातील लुधियाना शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी वायूची गळती होऊन नऊ लोकांचा मृत्यू झाला तर ११ जण बेशुद्ध झाले आहेत. ही घटना शहरातील ग्यासपूर परिसरात घडली आहे. गॅस गळती झालेला परिसर तातडीने सील…