गोपीचंद पडकरांची व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय!
पुणे दि २१(प्रतिनिधी)- राजकीय मतभेद असतील पण मनभेद तयार करून व्यक्तिगत व मर्यादाबाह्य टीकाटिप्पणी करणे, हे अशोभनीय राज्याच्या संस्कृतीला सोडून तसेच भाजपाच्या संस्कृतीत बसणारे विधान नाही, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे…