साहेब,महाराष्ट्राला आपली पदोपदी आठवण येते!
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्वर्गवासाला पाहता पाहता दहा वर्षे लोटली.पण आजही महाराष्ट्राला त्यांची पदोपदी आठवण येते.गटबाजी, मतभेद आणि डावपेच हा राजकारणाचा स्थायीभाव आहे.त्याला स्वर्गीय विलासराव अपवाद नव्हतेच, परंतु,त्या स्थायीभावाला…