हडपसरमधील अंडा अपघातामुळे वाहनाचालकांना स्लीपचा फटका
पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यात आज पहाटे विचित्र अपघात घडला. त्यामुळे अनेक वाहनचालकांनाही त्याचा फटका बसला. हडपसर भागातल्या सुरूची हॉटेलसमोरच्या उड्डाण पुलावर अंड्याचा टेम्पो पलटी झाला.त्यामुळे अनेक गाड्या स्लीप झाल्या. याचा व्हिडीओ समोर आला…