पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार, हडपसर मधील घटना
हडपसर विशेष प्रतिनिधी - दारुच्या नशेत पत्नीला पट्ट्याने मारहाण करीत असल्याची तक्रार आईला केल्याच्या कारणावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा पतीने खून केला तिला सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीवरही वार करुन तिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा…