हडपसर क्षेत्रीय कार्यालयाची रोल मॉडेल कडे वाटचाल
पुणे दि १५(प्रतिनिधी)- हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर नव्याने टेरेस गार्डन उभारण्यात आले. सदर टेरेस गार्डन 3R (Reduce, Recycle, Reuse) च्या धर्तीवर टाकाऊ वस्तू आणि कंपोस्टिंग खताच्या माध्यमातून फुल झाडे, फळ झाडे , देशी झाडे तसेच…