नाटू नाटूला ऑस्कर मिळताच ही पाकिस्तानी अभिनेत्री भारतात ट्रेंडिगवर
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- भारतात कधी कुठल्या व्यक्तिमत्त्व सर्च केले जाईल याचा भरवसा नाही. आता सध्या पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतात एकच चर्चा होत आहे. या अभिनेत्रीने ऑस्कर विनिंग गाण्यावर डान्स केला आणि तो तुफान व्हायरल झाला. तिच्या डान्सचा…