अध्यक्ष बदलला नाहीतर पुणे महापालिकेत भाजपाचा पराभव
पुणे दि २६(प्रतिनिधी) पुणे महापालिका पुन्हा एकदा जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली असतानाच पक्षातील अंतर्गत गडबाजी उफाळून आली आहे. पुण्यातील भाजपाच्या एका गटाने थेट शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे त्यामुळे भाजपासमोरच्या अडचणी वाढल्या…