होळी खेळण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीसोबत अश्लील वर्तन
दिल्ली दि ११(प्रतिनिधी) - भारतात होळी खेळण्यासाठी आलेल्या जपानी तरूणी बरोबर अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील तरूणांनी तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला…