अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पोलीसांच्या ताब्यात
दिल्ली दि २१(प्रतिनिधी)- खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहची पत्नी किरणदीप कौर हिला अमृतसर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खलिस्तानची मागणी करणाऱ्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह सध्या फरार आहे. त्याला फरार घोषित करण्यात…