कोकणात अपघातवार, रायगड आणि सिंधुदुर्गात भीषण अपघात
कोकण दि १९(प्रतिनिधी)- कोकणात गुरुवारची सकाळ दुर्देवी ठरली आहे. सकाळपासून कोकणात दोन मोठे अपघात झाले आहेत. या भीषण अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आणि माणगाव जवळ हे दोन…