के. पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकार दिन साजरा
पुणे दि ५(प्रतिनिधी)- पत्रकार दिनानिमित्त के.पी.पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये हडपसरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी दै. सकाळचे प्रतिनिधी कृष्णकांत कोबल, दै.…