मुंबईत दारु पिऊन महिलेचा धक्कादायक राडा
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मुंबईतील मीरा रोड परिसरातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. दारू प्यायलेली एक महिला भररस्त्यात कपडे काढताना दिसत आहे. हा सगळा धिंगाणा सुरु असताना आजुबाजूला अनेकजण उपस्थित होते. सध्या याची जोरदार चर्चा होत…