अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा
लातूर दि १४(प्रतिनिधी)- दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृत व्यक्ती अरविंद पिटले असल्याचे सिद्ध झाले. तो देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर…