राष्ट्रवादी नाही तर पंकजा मुंडे ‘या’ पक्षात प्रवेश करणार?
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- पंकजा मुंडे या २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून भाजपात एकाकी पडल्या आहेत. दरवेळेस विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होते. पण पक्षाकडून अद्याप त्याचे पुर्ववसन झालेले नाही. नाही म्हणायला…