महाराष्ट्राच्या अविनाशने बर्मिंगहॅममध्ये रोवला रुपेरी यशाचा झेंडा
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- बर्मिंगहॅम मध्ये सुरु कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने चमकदार कामगिरी केली आहे. साबळेने तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाला गवसणी घातली.या प्रकारात पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.…