‘फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’
ओैरंगाबाद दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ताधारी भाजपामधील मंत्री आणि नेत्यांची आक्षेपार्ह वक्तव्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता या यादीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश झाला आहे. ओैरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि…