दुर्दैवी! पुण्यात नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
पुणे दि १(प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात एकलहरे सुलतानपूर गावालगत असलेल्या नदीवर कपडे धुत असताना दोन सख्ख्या बहिणींचा नदीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिसरी बहीणही आईने थांबवल्यामुळे बचावली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली…