गद्दारांना भाजपाची ताट वाटी… चलो गुवाहाटी
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)-मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणाबाजीमुळे एकनाथ शिंदे दुखावले गेल्याच्या बातम्या आल्या…