माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना…