मुंबईत वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघात
मुंबई दि ५(प्रतिनिधी) - मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेत ५ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात पहाटेच्या सुमारास झाला. चार कार एकमेकांवर आदळल्याचं सांगण्यात येत आहे. 6 जण गंभीर जखमी…