‘स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित करू’
उस्मानाबाद दि २६(प्रतिनिधी)- केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे…