बारामतीत मुलीसाठी दोस्तीत कुस्ती
बारामती दि १९(प्रतिनिधी)- बारामती शहरातील श्रीरामनगर येथील कवी मोरोपंत शाळेच्या समोर भरदिवसा अल्पवयीन मुलांनी एकाची हत्या केली होती. त्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून प्रेमप्रकरणातुन ही हत्या करण्यात आली आहे. शशिकांत बाबासो…